Sad Quotes In Marathi - हृदयाला स्पर्श करणारे दुःखाचे विचार. Sad Quotes In Marathi - हृदयाला स्पर्श करणारे दुःखाचे विचार. मित्रांनो, जीवनात जिथे सुख आहे तिथे दुःख हि आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही प्रसंगांमुळे मनात वेदना जाणवतात – मग ते प्रेमभंग असो, कोणाचीतरी आठवण असो किंवा आपल्या अपेक्षांप्रमाणे गोष्टी न झाल्यामुळे झालेली निराशा असो. अशा वेळी शब्दांत व्यक्त झालेलं दुःख मनाला थोडं हलकं करतं.म्हणूनच आज आम्ही त्या दुःखद भावना व्यक्त करण्यासाठी Sad Quotes In Marathi हा विशेष संग्रह घेऊन आलो आहोत. मित्रांनो, कधी कधी आपलं मन कितीही तुटलं असलं तरी ते व्यक्त करणं सोपं नसतं. कधी कधी असे होते कि आपल्याकडे दुःख व्यक्त करायला शब्दच नसतात; अशावेळी Sad Quotes In Marathi भाषेमधून मिळाले कि आपले दुःख आपल्या भाषेत व्यक्त करायला सोपे जाते. ते म्हणतात ना कि सुख शेअर केल्याने सुख वाढते आणि दुःख शेअर केल्याने ते कमी होतं. Sad Quotes In Marathi - हृदयाला स्पर्श करणारे दुःखाचे विचार. ...