Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | मुख्य सामग्रीवर वगळा

Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |

 

 Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 


Best लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Collections | Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे? | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi | Lagnachya shubhechha in marathi sms | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife | wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश- मित्रहो, लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण असतो. लग्न हे केवळ नवरा आणि बायको या दोघांपुरतेच मर्यादित नसते; तर लग्न हे दोन हृदयांचे मिलन असतं, दोन कुटुंबांचं मिलन असतं. ह्या शुभ प्रसंगी दोन्ही कुटुंब एकत्र येऊन शुभाशिर्वाद देतात आणि सुखी संसाराच्या शुभेच्छा, शुभाशिर्वाद देतात.  हा प्रेमळ आणि अनोख्या नात्यांचं उत्सव म्हणजेच लग्न. 
अशा सुंदर क्षणी आपल्या प्रिय व्यक्तीला त्याच्या लग्नाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या ह्या आनंदी सोहळ्यात सहभागी होऊन त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 
म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत "लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश" जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकता. 
या Collection मध्ये तुम्हाला लग्नाचे शुभेच्छा मराठी संदेश हे काही वाक्यांच्या स्वरूपात तर काही फोटो स्वरूपात पाहायला मिळतील. जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता..

चला तर मग सुरु करूयात लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश..  


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश 


मित्रानो, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश भागात तुम्हाला शुभेच्छा ह्या text आणि images स्वरूपात बघायला मिळेल जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता 


“लग्न म्हणजे आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय  क्षण. 
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.” 


गोड गोजिरी लाड लाजिरी,
होणार आज तू नवरी..
लाडकी आई बाबांची,
होणार सून आता एका नव्या घराची..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-1
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश



“तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच आमची इच्छा.”
 तुमचं एकमेकांवरच प्रेम असच राहो आणि 
 आयुष्यात यश तुम्हाला भरभरून मिळू दे 
 लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा.


तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते.
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-2
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश


आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!


चंद्र आणि तारांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे
आणि आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-3


सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा !
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..


आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की 
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-4
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश


विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !


नाती जन्मोजन्मींची,
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-5


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend 




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-6
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-7
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-8




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-9



 
लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-10
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-11




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-12




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-13
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-14




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-15


Lagnachya Shubhechha in Marathi SMS 


प्रेमाने धरा एकमेकांचा हातात हात 
तेव्हाच लाभेल आयुष्यभराची साथ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. !


तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा !


आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना 
तुम्ही एकमेकांच्या सोबत राहून करावा 
येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी 
नवा आनंद घेऊन यावा
नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. !


तुमच्या नव आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !
लग्नासाठी मनापासून अभिनंदन.


हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-16
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश


तुमचे वैवाहिक जीवन 
जगातील सर्व प्रेम आणि 
आनंदाने भरले जावो.


आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे, 
जे जे हवे ते तुम्हाला मिळावे… 
हिच आमची इच्छा… 
लग्नानिमित्त शुभेच्छा.


ऊन नंतर सावली 
सावली नंतर ऊन 
तसेच सुखा नंतर दुःख आणि 
दुःख नंतर सुख 
या दोन्ही वेळी तुम्ही एकमेकांना साथ द्या
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !


प्रेमाच्या बंधनात बांधले गेलेल्या नवदाम्पत्याला 
मनःपूर्वक शुभेच्छा. 
तुमचं नवं जीवन आनंद, प्रेम आणि 
समृद्धीने भरलेलं असो..


जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा.!

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband 


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband - मित्रानो जगात सुंदर नात्यांमधलं जर एक प्रेमळ नातं असेल तर ते म्हणजे नवरा-बायकोचं .. हे नातं खूप खास असते. हे एक असं नातं असतं ज्यात मैत्री असते, विश्वास असतो, आपुलकीची भावना असते, प्रेम असते... 


नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात लग्नापासून सुरु होते. ज्या दिवशी ह्या प्रेमळ नात्याची सुरुवात झाली तो दिवस आपण Anniversary म्हणून सेलेब्रेट करतो. 


आपल्या प्रिय जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. 


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband हे Collection आम्ही तुमच्यासाठी  घेऊन आलो आहोत ज्यात तुमच्या मनातल्या भावनांचा विचार करूनच आम्ही हा संग्रह तयार केला आहे. 
आपल्या प्रिय नवरोबा ला शुभेच्छा देऊन तुमच्या भावना व्यक्त करा.




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-17
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-18




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-19




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-20
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-21
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-22




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-23




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-24
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-25




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-26
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश


 

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife 


तुमच्या लग्नाच्या वाढदिवस-प्रसंगी आज आम्ही लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife हे Collection आणले आहे. आपल्या बायकोबद्दल ची भावना आणि प्रेम हे व्यक्त करायला गेलं तर शब्द कमी पडतील. आपली बायको हि आपली मैत्रीण सुद्धा तेवढीच असते. जिच्यासोबत आज आपण आपले आयुष्य आनंदाने, समाधानाने जगत आहोत. 
आयुष्यात कितीही कठीण प्रसंगाच्या वेळी आपल्या सोबत जी उभी असते ती आपली बायकोच असते. तिच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. स्वतःच दुःख लपवून आपल्याला धीर देणारी व्यक्ती म्हणजे बायको.. 
म्हणूच आम्ही एक फोटो संग्रह तयार केला आहे जो तुम्ही तुमच्या जोडीदाराला पाठवून आपल्या भावना व्यक्त करू शकता..



लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-27




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-28




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-29
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-30




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-31
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-32




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-33
लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-34




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-35




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-36



Wedding Wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश  



एक यशस्वी विवाह म्हणजे 
एकाच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. 


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-37



 “लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, 
दोन नात्याची सात जन्माची गुंफण. 
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा.”


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-38
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश



 “नेहमी एकमेकांसाठी ठामपणे उभी राहणारी, 
वेळोवेळी साथ देणारी, 
आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी अशी तुमची जोडी. “
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-39


तुम्हा दोघांना आयुष्यभर जपण्यासाठी 
असंख्य मौल्यवान क्षण मिळावेत 
अशी मी प्रार्थना करतो. 
तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-40


पती-पत्नी या नात्याने तुमचा बंध 
तुमच्या लग्नाच्या वेदीवर 
तुमचा मार्ग मोकळा करणाऱ्या 
प्रेमाप्रमाणेच खास असू दे. 
लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा...


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-41


तुम्ही हा नवीन अध्याय सुरू करताच, 
तुमचे प्रेम आयुष्यभर पूर्ण होण्याचा पाया असावा 
अशी माझी इच्छा आहे.
तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-42


जसजसे वर्ष निघून जाईल 
तसतसे तुमचे प्रेम तुमच्या कल्पनेच्या पलीकडे वाढू दे! 
तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा.


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-43


माझ्या ओळखीच्या सर्वात प्रिय जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा, 
या अद्भुत प्रवासात तुम्हाला आनंदाचे बंडल मिळो आणि 
तुमचे प्रेम जीवन एक रोमँटिक साहसी होवो.


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-44


मोठ्या आनंदाने आणि आनंदाने, 
मी तुमच्या लग्नाच्या दिवशी माझे मनःपूर्वक अभिनंदन करतो.


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-45


तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, 
आज तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याची 
सुरुवात करत असताना हा एक खास दिवस आहे. 
नवविवाहित जोडप्याला हार्दिक शुभेच्छा.


लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-46


भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश 



लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-47




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-48




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-49




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-50




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-51




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-52




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-53




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-54




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-55




लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश-56


Conclusion 


मित्रहो, हे होते लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश चे अनोखे Collection. आशा आहे तुम्हाला आवडले असतील. तुम्हाला आणखी काही कॉलेकशन्स पाहिजे असतील तर कंमेंट मध्ये सांगू शकता. आम्ही ते नक्की घेऊन येऊ.. 
तुम्हाला हे कॉलेक्टिव कसे वाटले ते Comment करून नक्की सांगा. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. 


FAQ 


१. लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे?

उत्तर - लग्न बद्दल अभिनंदन आपल्या प्रिय जणांना भेटून करावे. त्यांना "तुमच्या सुखी संसारासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा..." असे बोलावे.. किंवा मग "लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.. असेही बोलू शकता.. 
जर काही कारणास्तव तुम्हाला लग्नाला जात येत नसेल तर आम्ही लग्नाच्या शुभेच्छा देण्याकरता हा खास संग्रह बनवला आहे. ह्या संग्रहातून तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकता. 


२. लग्नासाठी कोणाचे मराठीत अभिनंदन कसे करावे?

उत्तर -  लग्नासाठी मराठीतून अभिनंदन करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम ज्यांचे लग्न आहे त्यांना शुभेच्छा देऊ शकता. 
जर नवरा असेल तर त्याला "लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा भावा." असेही बोलू शकता.. जर नवरी असेल तर तिला "लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ताई" असेही बोलू शकता. 
जर दोघांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर "तुम्ही तुम्हाला दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा". असे बोलून तुम्ही त्यांना मराठीतून शुभेच्छा देऊ शकता. 
तसेच त्या मुलाच्या/मुलीच्या आई वडिलांना भेटून त्यांना "अभिनंदन काका/काकी" बोलून त्यांच्या आई वडिलांना शुभेच्छा देऊ शकता. 
आम्ही हा लग्न शुभेच्छा संग्रह बनवला आहेच ह्या मधून पण शुभेच्छा देऊ शकता. 

 




Other Posts

Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!

   Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!    नमस्कार मित्रानो;  आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari .  आजच्या ह्या Marathi Romantic Shayari सोबतच तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend, Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status चे Collections पाहायला मिळतील.   

Good Morning Quotes Marathi Love - प्रेमाची गोड सकाळ खास संदेशांसह

Good Morning Quotes Marathi Love - प्रेमाची गोड सकाळ खास संदेशांसह  प्रेमळ शब्दांनी सजलेले Good Morning Quotes Marathi Love तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात आनंददायी करू शकतात.

आई-बाबांसाठी प्रेम व्यक्त करणारे Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp!

आई-बाबांसाठी प्रेम व्यक्त करणारे Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp! नमस्कार मित्रानो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp चे Collection. ह्या मध्ये तुम्हाला Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp सोबतच Mulgi Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp चा संग्रह पाहायला मिळेल.

मराठी स्टेटस नाती - आपल्या नात्याला विशेष बनवणारे संदेश!

मराठी स्टेटस नाती - आपल्या नात्याला विशेष बनवणारे संदेश! नमस्कार मित्रानो, आज आम्ही घेऊन आलो आहोत मराठी स्टेटस नाती चे सुंदर Collection.  ह्या मध्ये तुम्हाला मराठी स्टेटस नाती बरोबर Heart Touching मराठी स्टेटस नाती , Sad मराठी स्टेटस नाती आणि गैरसमज मराठी स्टेटस नाती चा संग्रह पाहायला मिळेल. मित्रानो, नाती हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. प्रत्येक नातं आपल्याला वेगवेगळे अनुभव, आनंद, आणि शिकवण देतं.