Romantic Shayari - प्रेमींसाठी खास रोमँटिक शायरी.
प्रेम ही भावना सुंदर असली तरी ती व्यक्त करणे तितकंच महत्त्वाचं असतं! काही वेळा असं होते कि शब्द कमी पडतात, पण त्याच भावना जर Romantic Shayari च्या रूपात मांडल्या गेल्या, तर त्या प्रेमाच्या नात्याला आणखी गोडी आणि जवळीक वाढते.आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मनाला भिडणारी, हृदयस्पर्शी आणि प्रेमळ Romantic Shayari Marathi मध्ये – जी तुमच्या प्रेमात एक नवा रंग भरणार आहे. मग ती तुमची Romantic Shayari Marathi For Girlfriend असो किंवा Romantic Shayari Marathi For Boyfriend, इथे प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे.
जर तुम्हाला तुमच्या प्रिय पत्नीसाठी गोड शब्दांत प्रेम व्यक्त करायचं असेल, तर Romantic Shayari Marathi For Wife हा विभाग तुमच्यासाठी आहे. त्याचप्रमाणे Husband साठी Romantic Shayari Marathi For Husband. ह्या विभागातून तुम्ही नवऱ्याशी प्रेमाच्या भावना व्यक्त करू शकता.
तुम्हाला Instagram किंवा WhatsApp वर स्टेटस शेअर करण्यासाठी सुंदर Romantic Shayari Marathi Text किंवा आकर्षक Romantic Shayari Marathi Images हव्या असतील, तर हे पोस्ट तुमचं one-stop solution ठरेल.
Girlfriend साठी असणारे तुमचं प्रेम भावनिक शब्दात व्यक्त करायचे असेल, तर Romantic Shayari Marathi GF, किंवा खास Romantic Shayari Marathi Love For Girlfriend ह्या विभागातील Quotes वाचून तुमची भावना शब्दांत मांडणं सहज शक्य होईल. तसेच ह्या संग्रहात आकर्षक Images शायरी ने तुमच्या प्रियकराचा मन नक्कीच जिंकेल.
प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्या शायरींचा वापर करा आणि तुमच्या नात्यातला गोडवा जपून ठेवा. ही Romantic Shayari केवळ वाचनासाठीच नाही, तर मन जिंकण्यासाठी आहे.
Romantic Shayari
प्रेमातली भावना शब्दांमध्ये व्यक्त करायची असेल, तर Romantic Shayari-सारखं दुसरं काही नाही. येथे तुम्हाला हृदयस्पर्शी रोमँटिक शायरी पाहायला मिळतील.
“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी,
हक्काची किंवा महत्त्वाची,
पण ती कधीही बदलणारी नसावी…
प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.
जिथे कदर नाही,
तिथे थांबण्यात काही अर्थ नाही…
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

“प्रेमात भीती अन भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात,
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…
काय बोलायचं माहिती नसत
तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत…
Romantic Shayari Marathi
मराठीतल्या गोड शब्दांत गुंफलेली ही Romantic Shayari Marathi हे प्रेम व्यक्त करायला परफेक्ट आहे. प्रेमातला प्रत्येक क्षण खास बनवा या प्रेमळ शायरींसह.
“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.”
प्रेम असे असावे केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे असावे…
गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच…
फक्त परी लाजरी मिळावी.
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.
प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं ,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं…
वाटत कधी कुणी आपलही असाव,
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सांगना…
आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
एकदा तरी तू भावना जाणना…”

तुझ्यासाठी कितीही लिहील तरी कमीच वाटत,
कितीही पाहिल, कितीही बोलल, तरी कमीच वाटत…
तुला पाहून फक्त लिहावंस वाटत,
डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत…
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
शोधावा म्हटल,,,
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही…
मनाला भिडणारे प्रेम स्टेटस येथे पहा ------> प्रेम स्टेटस.
Romantic Shayari Marathi For Girlfriend
आपल्या गर्लफ्रेंडवरचं प्रेम व्यक्त करा ह्या Romantic Shayari Marathi For Girlfriend विभागातून आणि व्यक्त करा तुमच्या मनातल्या प्रेमळ भावना.
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.
आयुष्य थोडसंच असाव..
जिथे फक्त तुच दिसावं…
कधी छोटा तर कधी जोरात येतो.
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो…
आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात.
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही…

हजारों चेहरे बघितले मी,
लाखों चेहरे बघणार,
एक वेळ स्वतःला विसरेन मी,
पण तुझा चेहरा नाही विसरणार.
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण ,
तुझी काळजी करायला खूप आवडत…
प्रेम प्रॉमिस केल्याने नाही,
वेळ आणि साथ दिल्याने वाढतं..!
तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.
Romantic Shayari Marathi For Boyfriend
तुमच्या बॉयफ्रेंड वर असलेलं प्रेम व्यक्त करा ह्या Romantic Shayari Marathi For Boyfriend विभागातून ज्यात तुम्हाला पाहायला मिळतील बॉयफ्रेंडसाठी सुंदर प्रेम शायरी.
तुला पाहून जो आनंद मिळतो तो स्पर्शात नाही.
पाहूनी रूप तुझे माझ्याकडे शब्दच उरत नाही…
जगातील सर्वात सुंदर मन तुझ आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…
तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.
तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागणे…
कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार
कोण कितीही काहीही बोलल तरी…
मी तुला माझी बायकोच म्हणनार…
जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही…
प्रेम हे वार्यासारखे आहे,
तुम्ही ते पाहू शकत नाही,
परंतु तुम्ही ते अनुभवू शकता…

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात,
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…
नाती असतात “One Time”,
आपण निभावतो “Some Time”,
आठवण काढा “Any Time”,
आपण आनंदी राहा “All Time”,
हेच मागणे माझे देवाला “Life Time”.
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.
मनाला भिडणारे प्रेम स्टेटस येथे पहा ------> प्रेम स्टेटस.
Romantic Shayari Marathi For Wife
जन्मभराची साथ देणाऱ्या पत्नीसाठी खास रोमँटिक शायरी पाहिजे? मग इथे आहेत Romantic Shayari Marathi For Wife चा विभाग ज्यात बायकोसाठी तुमच्या मनात असणाऱ्या प्रेमभावना ह्या शायरीमधून व्यक्त करा.
तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.
रोज बोलणारी व्यक्ती
एक दिवस बोलली नाही तर,
अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटतं.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी सांगताच येत नाही.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी,
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी…
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.
तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.
प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल…
Romantic Shayari Marathi Text
तुमचं प्रेम स्टेटस WhatsApp किंवा इतर सोशल मीडियावर पाठवायचंय? मग या Romantic Shayari Marathi Text शायरी पहा आणि तुमच्या सोहळा मीडियावर शेअर करा.
तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.
तुझ्या पुस्तकाची प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.
कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.
नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये,
आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये…
तुला पाहिलं त्या क्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याचसाठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.
हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.
तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे,
आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येणे
हे त्याहून कठीण आहे…
हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.
मनाला भिडणारे प्रेम स्टेटस येथे पहा ------> प्रेम स्टेटस.
Romantic Shayari Marathi Images
शब्दांपेक्षा चित्रं जास्त बोलतात. येथे आहेत सुंदर डिझाइन केलेल्या Romantic Shayari Marathi Images जे तुमच्या प्रेमभावना मांडण्यासाठी परफेक्ट आहेत.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.
आपण सगळ्यांनाच आपलं समजतो पण,
प्रत्यक्षात आपलं कोणीच नसतं…

तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं..
तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं..
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले..
जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले…
आहे तो पर्यंत बोलून घे….
नंतर शोधून पण सापडणार नाही.!!
हृदय तोडून गेली ती.
खोटी आश्वासन देऊन गेली ती
स्वतःचे आश्वासन पूर्ण करण्यास
परत येईल का ती…

मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय Share करत नाही…
हृदय तर खुप लांबची गोष्ट आहे…
काटेरी वाटेवर चालायला पायात चपल्ला पाहीजे आणी,
आयुष्यातील संकटावर मात करायला तुझी साथ पाहीजे…
सोडून जाणारे सुकलेल्या फुला प्रमाणे असतात…
त्यांना आयुष्यात कुठच किंमत राहत नाही…
Romantic Shayari Marathi For Husband
तुमच्या नवऱ्याशी प्रेम व्यक्त करायचंय तेही शायरीच्या अंदाजात? मग ही Romantic Shayari Marathi For Husband शायरी खास तुमच्यासाठी आहे.
तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.
एखाद्याला अंधारात ठेवण्यापेक्षा
स्पष्ट नकार दिलेल बरं…!
हृदय तोडणारे खुप आहेत
पन तुटलेल्या हृदयाला सावरणारे हवे आहेत…
कुणीच कुणाचा नसतो साथी,
देहाची आणि होते माती,
आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
कशाला हवी ही खोटी नाती.

वेळ आपली असेल तर सगळेच आपले असतात…
वेळ आपली नसेल तर आपले सुध्दा आपले नसतात…
मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पण,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…
तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.
तुझ्या कडे थोड प्रेम उधार आहे,
अग वेडे तु एकच तर माझा जीवनाचा आधार आहेस…

लिहीता लिहीता पेनाची शाई संपून गेली…
अर्धवट लिहीलेल्या आयुष्याच्या कथेला पुर्ण विराम देऊन गेली…
प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली
प्रेम कहाणी असते…
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही…
त्याला प्रेम कधीच उमजत नाही…
मनाला भिडणारे प्रेम स्टेटस येथे पहा ------> प्रेम स्टेटस.
Romantic Shayari Marathi GF
GF साठीचं तुमचं प्रेम व्यक्त करा ह्या Romantic Shayari Marathi GF विभागातून. ह्या विभागात GFसाठी भावनिक शायरी पाहायला मिळतील.
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे,
आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येणे
हे त्याहून कठीण आहे…
तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.
रक्ताची नाती ही कमी पडतात
पण प्रेमाच नात सर्वांना पुरून उरणार असत…

कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार
कोण कितीही काहीही बोलल तरी…
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.
बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की,
सगळंच आठवतं…
प्रेम केल्यानेच प्रेम समजतं…

तुझ्या विचाराइतकं देखणं दुसरं काहीही नाही…
तू साधी आहेस पण,
खरंच माझी आहेस…
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त माझ्या आईची तु सुन पाहीजे…
Romantic Shayari Marathi Love For Girlfriend
गर्लफ्रेंडसाठी प्रेमाने भरलेली शायरी हवी आहे का? मग या खास Romantic Shayari Marathi Love For Girlfriend विभागातल्या शायरी शेअर करून तुमचं प्रेम अधिक भक्कम करा.
तुला माहित आहे का ?
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल…
कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही,
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…
नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये,
आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये…
आठवण तर कधी येणारच नाही ,
तुझी माझ्याकडे कोणतीही गोष्ट ठेवली नाही तु तुझी…

नात्याला मायेचा ओलावा मिळाला,
तरच ते बहरते,
आणि खुप काळ टिकून राहते…
रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.
हृदय तोडून प्रेम कर
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

जगावे असे कि मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्या कुणात रमलेच नाही.
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
मनाला भिडणारे प्रेम स्टेटस येथे पहा ------> प्रेम स्टेटस.
Conclusion
प्रेम व्यक्त करण्यासाठी Romantic Shayari हा एक अतिशय सुंदर आणि प्रभावी मार्ग आहे. ह्या Romantic Shayari Marathi च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना हळुवारपणे आणि प्रभावीपणे व्यक्त करू शकता. मग तुमचं नातं Girlfriend-Boyfriendचं असो, नवरा-बायकोचं(Husband-Wife) असो किंवा केवळ प्रेमातलं नवं नवं नातं असो. इथल्या प्रत्येक शायरीत तुमच्या मनाच्या भावना व्यक्त झाल्या असतील अशी आशा आहे.
या पोस्टमध्ये दिलेल्या Romantic Shayari Marathi For Girlfriend, Romantic Shayari Marathi For Wife, Romantic Shayari Marathi Text, Romantic Shayari Marathi Images अशा विविध विभागा-मधून तुम्ही योग्य ती शायरी निवडू शकता आणि तुमच्या सोशल मिडियावर शेअर करून तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. प्रेम हे शब्दांत व्यक्त झालं की नातं आणखी घट्ट होतं आणि याचसाठी ह्या Romantic Shayari तुमच्यासाठी खास निवडल्या आहेत जेणेकरून तुमच्या प्रेमभावना तुमच्या जोडीदारापर्यंत सहज व्यक्त करता येतील.
FAQ
१. Romantic Shayari कोणासाठी योग्य आहे?
उत्तर - ही शायरी Girlfriend, Boyfriend, Husband, Wife, किंवा कोणत्याही खास व्यक्तीसाठी योग्य आहे जी व्यक्ती प्रेमात पडली आहे. प्रत्येक नात्यासाठी वेगवेगळी भावनात्मक शायरी येथे दिली आहे.२. मी या शायरी Instagram किंवा WhatsApp Status साठी वापरू शकतो का?
उत्तर - होय, येथे दिलेल्या Romantic Shayari Marathi Text आणि Images तुम्ही सहजपणे Instagram, Facebook, किंवा WhatsApp Status साठी वापरू शकता.३. Girlfriend साठी खास प्रेमळ शायरी कोणती आहे?
उत्तर - तुम्ही 'Romantic Shayari Marathi For Girlfriend' किंवा 'Romantic Shayari Marathi Love For Girlfriend' हे दोन विभाग पाहू शकता.४. या शायरी Copy Paste करून स्टेटसवर ठेवू शकतो का?
उत्तर - होय, येथे दिलेल्या Romantic Shayari तुम्ही सहजपणे तुमच्या स्टेटसवर ठेवू शकता.५. Romantic Shayari Images कशी Download करायची?
उत्तर - शायरीच्या खाली असलेल्या Image वर क्लिक करून तुम्ही ती सहज Download करू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता.
मनाला भिडणारे प्रेम स्टेटस येथे पहा ------> प्रेम स्टेटस.