Heart Touching Sad Quotes In Marathi-मनातलं दु:ख सांगणारे मराठी कोट्स.
आयुष्यात प्रत्येकाच्या मनात काही ना काही दु:ख दडलेलं असतं. काही दु:ख आपल्या नात्यांना तडा देतं, तर काही दु:ख अशा आठवणी घेऊन येतं की ते विसरणंही अशक्य असतं.
अशा वेळी आपल्या मनातील दुःख, वेदना व्यक्त करणं हे खूप अवघड असतं. Heart Touching Sad Quotes In Marathi हा संग्रह तुमच्या मनातील दुःखी भावना व्यक्त करण्यास मदत करेल.

जेव्हा मनात विविध विचारांचा गोंधळ सुरु असतो, तेव्हा अश्रूंना आवरणं कठीण जातं, आणि स्वतःला समजावणं अवघड जातं. कधी कधी आपल्याला असे होते कि मनातल्या दुःखद भावना कोणासोबत शेअर करावं पण मनाची अवस्था अशी असते कि त्या दुःखद भावना मांडायला आपल्याकडे शब्दच नसतात. अशावेळी हा संग्रह तुमच्या मनाच्या दुःखद भावना सोप्प्या शब्दात मांडणं सोप्पे जाईल.
ह्या संग्रहातील प्रत्येक Sad Quote तुमच्या मनातली दुःखद भावना व्यक्त करेल. तसेच ह्या संग्रहात आम्ही 'Relationship Heart Touching Sad Quotes In Marathi' हा विभाग तयार केला आहे. ह्या विभागामध्ये त्या प्रत्येक नात्याचा विचार करून दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत.ज्या तुम्ही तुमच्या WhatsApp Status, Facebook वर ठेवून तुमच्या मनातल्या दुःखी भावना व्यक्त करू शकता.
या लेखात तुम्हाला अशा हृदयस्पर्शी दु:खी विचारांचा संग्रह मिळेल, जे तुमच्या मनातली दुःखद भावना व्यक्त करतील. ह्या संग्रहातला प्रत्येक फोटो स्टेटस तुम्हाला आपलासा वाटेल कारण तुमच्या मनात अशा विचारांचा गोंधळ सुरु असतो. ह्यातला प्रत्येक फोटो तुमच्या मनातली भावना नक्कीच व्यक्त करेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या ह्या विशेष संग्रहाची.
Heart Touching Sad Quotes In Marathi
दु:ख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. कधी आपल्या चुका आपल्याला त्रास देतात, तर कधी आपल्यावर प्रेम करणारी माणसंही दूर जातात. अशा वेळी मनात असलेल्या वेदना कोणाशी शेअर कराव्यात, हे समजत नाही. अशा क्षणी 'Heart Touching Sad Quotes In Marathi' विभाग तुमच्या मनातल्या दुःखी भावना सोप्प्या शब्दात मांडण्यास मदत करेल.
Relationship Heart Touching Sad Quotes In Marathi
नात्यांमध्ये जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत, किंवा विश्वास तुटतो, तेव्हा आपले मन खूप जड होतं. प्रेम सोबत असूनही समजून ना घेणं, जवळ असूनही दूर जाणं असे अनुभव नात्याला खूप जखमा देतात. 'Relationship Heart Touching Sad Quotes In Marathi' हा विभाग तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यास मदत करेल.
Conclusion
मित्रांनो, 'Heart Touching Sad Quotes In Marathi' हा संग्रह आणि ह्या संग्रहातील 'Relationship Heart Touching Sad Quotes In Marathi' विभाग हे फक्त शब्द नाहीत, तर ते मनातले दुःख व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.कधी कधी आयुष्यात असे काही प्रसंग किंवा घटना घडतात तेव्हा ते व्यक्त करणं हे खूप जास्त अवघड असतं आणि अशावेळी मनातली त्यावेळची भावना व्यक्त करण्यासाठी हा संग्रह तुमची नक्कीच मदत करेल; जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाची अवस्था काय आहे हे सोप्प्या शब्दात मांडू शकता.
आशा आहे हा संग्रह तुमच्या मनातली भावना व्यक्त करण्यास नक्कीच मदत केली असेल. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ???आमच्या सोशल मीडियावर कनेक्ट व्हा. तुमच्या भावना मित्र-परिवारासोबत किंवा प्रियजनांसोबत शेअर करा.
'आयुष्यात कधीकधी असं दु:ख येतं,
जे शब्दात
सांगता येत नाही,
फक्त शांतपणे सोसावं लागतं.'

'मनात खूप काही साठलेलं आहे, पण
सांगायला कोणीच नाही,
हा एकटेपणा खूप
त्रास देतो.'

'ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व देतो,
त्यांनाच आपल्या अस्तित्वाची
किंमत कळत नाही.'

'मन मोडून गेलेली माणसं,
पुन्हा कधीच
तशी जोडली जात नाहीत.'

'काही दु:ख अशी असतात,
जी ओठांवर
येत नाहीत, फक्त
डोळ्यांत राहतात.'

'जेव्हा आपलं कोणीच नसतं,
तेव्हा स्वतःच
स्वतःला सावरत
राहावं लागतं.'

'ज्यांच्यावर विश्वास ठेवला,
त्यांनीच विश्वास
तोडला.'

'काही नाती
फक्त आठवणी बनून राहतात, पण
त्यांच्या वेदना कायम सोबत राहतात.'

'तुझ्या आठवणींनी
डोळे भरून येतात,
पण
तुझ्यासोबत असणं
एक स्वप्न बनलंय.'

'अधुरं प्रेम हे,
पूर्ण झालेल्या
प्रेमापेक्षा
जास्त वेदना देतं.'

'मी आजही
तुझ्यासाठी थांबलो आहे, पण
तुला याची जाणीव नाही.'

'माझं दु:ख तुला
कधीच कळणार नाही, कारण
तू माझ्यापासून
खूप दूर आहेस.'

'आयुष्यात एकटेपणा वाटतो,
पण कोणाला सांगू शकत नाही.'

'काही दु:ख
शब्दात व्यक्त करता
येत नाहीत,
ती फक्त अनुभवावी लागतात.'

'मी तुझ्यावर
प्रेम केलं, पण
तू माझ्यावर
विश्वास ठेवला नाहीस.'

'मी आजही
तुझ्या आठवणीत जगतोय.'

'जेव्हा तू सोडून गेलीस, तेव्हाच माझं
आयुष्य थांबलं.'

'तुझ्या आठवणींनी
डोळे
भरून येतात.'

'मी एकटाच बसलो आहे,
आणि माझं दु:ख
माझं सोबती आहे.'

'ज्या क्षणाची वाट पाहिली,
तो क्षण
कधीच आला नाही.'

'मी आता कोणावरही विश्वास ठेवत नाही, कारण
विश्वासघात
खूप वेदना देतो.'

'तुझ्या आठवणी अजूनही
माझ्यासोबत आहेत.'

'प्रेम म्हणजे
कधीच न मिळणाऱ्या व्यक्तीची,
शांतपणे वाट पाहणं.'

'काही जखमा अशा असतात, ज्या
कधीच भरत नाहीत.'

'माझ्या
प्रत्येक अश्रूमध्ये
तुझ्या आठवणी
आहेत.'
