Romantic Love Quotes Marathi - तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करा या Marathi Love Quotes ने. मुख्य सामग्रीवर वगळा

Romantic Love Quotes Marathi - तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करा या Marathi Love Quotes ने.


Romantic Love Quotes Marathi - तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करा या Marathi Love Quotes ने.

Romantic Love Quotes Marathi

प्रेम ही भावना शब्दांतून व्यक्त करायची असेल, तर त्यासाठी योग्य आणि हृदयाला भिडणारे शाब्दिक विचार आवश्यक असतात. Romantic Love Quotes Marathi च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना आपल्या जोडीदारापर्यंत सहज पोहोचवू शकता.

प्रत्येक नातं हे खूप खास असतं – मग तो नवरा-बायकोचा प्रेमळ संवाद Navra Bayko Love Quotes Marathi असो, किंवा मग गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसाठी Feeling Love Quotes असो. प्रेमातला प्रत्येक क्षण हे सुंदर बनवण्यासाठी आम्ही Romantic Love Quotes Marathi हा विशेष संग्रह घेऊन आलो आहोत.

ह्या संग्रहात तुम्हाला Romantic Love Quotes सोबत Romantic Love Quotes Text स्वरूपात पाहायला मिळतील.

तुमच्या Husband साठी Romantic Love Quotes Marathi For Husband आणि Short Romantic Love Quotes Marathi For Husband असे २ विभाग पाहायला मिळतील.

तुमच्या Wife साठी Romantic Love Quotes Marathi For Wife आणि Romantic Love Quotes Marathi Text For Wife असे २ विभाग पाहायला मिळतील.

मन जिंकणारे Romantic Love Quotes Marathi Text For Girlfriend

छोट्या शब्दांत प्रेम व्यक्त करणारे Short Romantic Love Quotes Marathi आणि त्यासोबतच Short Romantic Love Quotes Marathi For Him, Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend आणि Short Romantic Love Quotes Marathi Text पाहायला मिळेल.

वरील सर्व Romantic Love Quotes Marathi खास तुमच्या नात्याला एक नवीन उभारी देण्यासाठी तयार केले आहेत. प्रेम हे केवळ भावना नाही, तर रोजच्या जीवनातला एक महत्वाचा भाग आहे, आणि हे सुंदर Romantic Love Quotes त्या प्रत्येक क्षणाला आणखीन खास बनवतात.

तुमचा जोडीदार, प्रेमी किंवा प्रेमिका यांना प्रेमाची मिठी देण्यासाठी या Romantic Love Quotes Marathi चा वापर करा आणि तुमच्या सोशल मिडियावर शेअर करा. तसेच हे Quotes तुमच्या Whatsapp स्टेटस वर ठेवू शकता. प्रेमाचे हे शब्द तुमचं नातं आणखी भक्कम करतील.

Romantic Love Quotes Marathi

प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज असते, आणि हे Romantic Love Quotes Marathi तुमच्या भावना सुंदरपणे व्यक्त करतील.

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं
वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन
दिले आणि म्हणालो सर्वकाही.

I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…
काय सांगू कोण आहेस तू…
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…

Romantic Love Quotes Marathi-प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे सुंदर वाक्ये.
Romantic Love Quotes Marathi

बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बेचैन मन होते
आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच
म्हणतात प्रेम कदाचित,
जयाच्याविना आयुष्य थांबते…

खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण
अवघड असत ती व्यक्ति आपली होणार
नाही है माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण..

वेडू ओपण कायद्याने नवरा बायको
नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना!!

Romantic Love Quotes Marathi-माच्या गोड आठवणींना उजाळा देणारी सुंदर वाक्ये.
Romantic Love Quotes Marathi

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो…
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो…
ज्यांना कधी ओळखत हि नसतो…
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा
प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय..

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Romantic Love Quotes Marathi For Husband

पतीसाठी खास प्रेमाने भरलेले Romantic Love Quotes Marathi For Husband वाचा आणि तुमच्या पतीसोबत शेअर करून तुमच्या नात्यात आणखी गोडवा आणा.

नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल पण
आदर करणारा नक्की हवा आणि
तसा तू आहेस त्यामुळे मी अधिक आनंदी आहे

प्रियकर नवरा बनला तर
आपल्याला सोडू शकतो पण
बेस्ट फ्रेंड नवरा झाला तर
आयुष्यभराची साथ देऊ शकतो

आयुष्य खुप सुंदर आहे कारण
माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत आणि
ते पण शेवटच्या श्वासापर्यंत

Romantic Love Quotes Marathi For Husband-पतीसाठी प्रेमाचे गोड विचार.
Romantic Love Quotes Marathi For Husband

छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालंय
ते पण तुझ्यावर

मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!

जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन,
पण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करेन

Romantic Love Quotes Marathi For Husband-पतीसाठी प्रेमाचे रोमँटिक विचार, भावनांची गहराई दर्शवणारी.
Romantic Love Quotes Marathi For Husband

दिवसाची सुरवात आणि रात्रीचा शेवटही
तुझ्या सोबत पहायचा आहे.
एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे.

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूडला सांभाळून घेते,
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते जसा की तू.

Romantic Love Quotes Marathi Text

प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे सुंदर आणि रोमँटिक मराठी लव्ह टेक्स्ट स्वरूपातले कोट्स Romantic Love Quotes Marathi Text ह्या विभागात वाचा. हे विचार तुमच्या मनातील प्रेम भावना नेमक्या शब्दात सांगतील.

तुझी आठवण मला तू सोबतच आहे माझ्या असा भास करून देते
तुझ्या गोड आठवणी आजही मला मंद करून टाकते

प्रेम काय असते तेव्हा समजलं मला
जेव्हा दूर तू जात होता आणि वेदना मला होत होत्या..

प्रेम आहे माझे तुझ्यावर ignore करू नको
साथ कधी सोडणार नाही हे कधीच विसरू नको

Romantic Love Quotes Marathi Text-प्रेमाची गोडी व्यक्त करणारा मराठी मजकूर.
Romantic Love Quotes Marathi Text

दूर तू असल्यावर आठवण येते रोज मला
तुझ्याविना जगणे कठीण होते मला

अनमोल प्रेम तुझे कसे विसरू मी
तुझ्या प्रेमाने मला तुझ्या प्रेमात पाडले आहे

प्रेम काय असते हे प्रेम झाल्याशिवाय कळत नाही
प्रेमात पडल्याशिवाय त्रास काय असतो हे समजत नाही

Romantic Love Quotes Marathi Text-प्रेमाची भावना व्यक्त करणारा मराठी मजकूर.
Romantic Love Quotes Marathi Text

प्रेम केले तर ते टिकवावे

प्रेम असे करावे की तोडणे कठीण व्हावे

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Romantic Love Quotes Marathi For Wife

पत्नीच्या प्रेमासाठी खास निवडलेले Romantic Love Quotes Marathi For Wife येथे पाहायला मिळतील. ह्या Quotes मधील प्रत्येक ओळ तिच्या हृदयाला स्पर्श करेल.

हजारो नाती आहेत माझ्या आयुष्यात
पण हजारो विरोधात जातात तेव्हा सोबत एकच असते-
माझी बायको..

बायकोपेक्षा आधी तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस
जी कायम मला समजूनच घेते

आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा तुझा निर्णय आहे,
पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे.

Romantic Love Quotes Marathi For Wife-पत्नीसाठी रोमँटिक प्रेमाची गोडी व्यक्त करणारी शायरी.
Romantic Love Quotes Marathi For Wife

मी रोज नव्याने एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि
ती व्यक्ती तू आहेस माझी बायको.

आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा,
मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा

बायको रिस्पेक्ट करणारी पाहिजे कारण
भांडण तर गर्लफ्रेंडपण करतेच.

पत्नीसाठी मराठीतून प्रेमाची गोडी व्यक्त करणारी Romantic Love Quotes Marathi For Wife.
Romantic Love Quotes Marathi For Wife

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात,
अगदी प्रलयाच्या वाटेवरही असेल मला तुझी साथ..

तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते,
बायको तू मला माझ्या पेक्षाही प्रिय वाटते.

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Romantic Love Quotes Marathi Text For Girlfriend

गर्लफ्रेंडसाठी हळव्या भावना आणि प्रेमाने भरलेले Romantic Love Quotes Marathi Text For Girlfriend चे टेक्स्ट कोट्स येथे पाहायला मिळतील. तुमचं गर्लफ्रेंडवर असलेलं प्रेम सध्या आणि सोप्प्या शब्दांत व्यक्त करा.

मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी
सांगताच येत नाही.

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब चिंब मन न्हालंय माझं.

Romantic Love Quotes Marathi Text For Girlfriend-गर्लफ्रेंडसाठी मराठीत रोमँटिक प्रेमाचे विचार.
Romantic Love Quotes Marathi Text For Girlfriend

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं,
प्रेमरूपी दैवत मिळाले!

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…

आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

Romantic Love Quotes Marathi Text For Girlfriend-गर्लफ्रेंडसाठी मराठीत प्रेमाची सुंदर शायरी.
Romantic Love Quotes Marathi Text For Girlfriend

जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

Romantic Love Quotes Marathi Text For Wife

बायकोसाठी तुमच्या प्रेमाच्या भावना मांडणारे खास Romantic Love Quotes Marathi Text For Wife. ह्यातील रोमँटिक आणि अर्थपूर्ण Quotes मधून तुमचे तिच्यावरचे प्रेम व्यक्त करा.

बायकोपेक्षा आधी तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस
जी कायम मला समजूनच घेते

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात,
अगदी प्रलयाच्या वाटेवरही असेल मला तुझी साथ

तू आहेस म्हणून तर, सगळे काही माझे आहे,
तूच माझ्या प्रेमाचा गंध आणि तुझ्यामुळे वातावरणात सुगंध आहे.

Romantic Love Quotes Marathi Text For Wife-पत्नीसाठी प्रेमाची सुंदर शायरी मराठीत.
Romantic Love Quotes Marathi Text For Wife

शब्दात नाही सांगता आलं तर डोळ्यातून समजून घेशील ना,
अस्वस्थ जेव्हा जेव्हा होईन मला धीर देशील ना.

तुझ्या शिवाय माझे जगणे कठीण आहे,
पण हे तुला सांगणे सर्वात जास्त कठीण आहे बायको.

सगळी दुनिया रूसली तरी चालेल पण,
माझ्या आईची सून रूसली नाही पाहिजे.

Romantic Love Quotes Marathi Text For Wife-पत्नीसाठी रोमँटिक प्रेम शायरी मराठीतून.
Romantic Love Quotes Marathi Text For Wife

बायको तू कायम अशीच राहा
मला तुझ्यासोबतच म्हातारं व्हायचं आहे.

बायको पुढे जगातील कोणत्याच पतीचं काहीच चालत नाही.

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Short Romantic Love Quotes Marathi

लहान पण अर्थपूर्ण प्रेम व्यक्त करणारे Short Romantic Love Quotes Marathi. छोट्या व मोजक्या शब्दांत तुमच्या प्रेमाची भावना व्यक्त करा.

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी. 😘

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची. 💕

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला.💕

Short Romantic Love Quotes Marathi-प्रेमाच्या भावना व्यक्त करणारी सुंदर वाक्ये.
Short Romantic Love Quotes Marathi

तू म्हणशील आता बस…..,तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस…..,तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेयीन मी शेवटचा श्वास..

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

Short Romantic Love Quotes Marathi-रोमँटिक भावना व्यक्त करणारे सुंदर वाक्य.
Short Romantic Love Quotes Marathi

तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात…

Short Romantic Love Quotes Marathi For Husband

पतीसाठी खास आणि प्रेमळ Short Romantic Love Quotes Marathi For Husband. या Quotes मधून तुमचं प्रेम सहजपणे व्यक्त करा.

मला कळत नाही की तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतोस ना तेव्हा वाटते माझ्या जवळ
सर्व काही आहे

एवढ्या जगात मी तुलाच निवडलं मग तूच ठरव तुझी किंमत काय असेल?
खरं तर तू अत्यंत अनमोल आहेस

हा ऋतुही तुझा
हा बहरही तुझाच,
मी नुसती तुझ्या दारातील रिमझिम आहे साजणा!

Short Romantic Love Quotes Marathi For Husband-पतीसाठी मराठीत प्रेमाची गोडी व्यक्त करणारी छोटी रोमांटिक प्रेम वाक्ये.
Short Romantic Love Quotes Marathi For Husband

साधचं आहे रे हे प्रेम वैगरे असणं,
पण जीवाला जाळतं ते तुझं नसणं…!
तू कायम सोबत राहा

जर प्रेम खरं असेल तर
नशीब बदलायला वेळ लागत नाही
आणि
तू माझ्या नशिबात आल्यानंतर
संपूर्ण जगच बदलले

कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं आणि
मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे
आणि म्हणूनच आम्ही एकत्र आहोत

Short Romantic Love Quotes Marathi For Husband-पतीसाठी मराठीतून रोमांटिक भावना व्यक्त करणारी प्रेम शायरी.
Short Romantic Love Quotes Marathi For Husband

मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको तर
जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय..
हो आणि हे खरं आहे

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल…
कारण त्यात फक्त तूच राहतोस

Short Romantic Love Quotes Marathi For Him

त्याच्यासाठी निवडलेले खास आणि भावनांनी भरलेले Short Romantic Love Quotes Marathi For Him. तुमच्या हृदयातील भावना मोजक्या आणि प्रभावी पद्धतीने पोहोचवा.

प्रेम करायचं तर असं करायचं कि ती
व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो पण कधी त्या व्यक्ती ने
प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे..

प्रेम हे फक्त भेटण नाही तर एकमेकांसाठी जगण आहे
तू जेव्हा माझ्यासोबत असतेस मला जीवनाचा खरा अर्थ कळतो..

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे ,
मरेपर्यंत साथ देईन हा माझा शब्द आहे…

Short Romantic Love Quotes Marathi For Him

आपल्या प्रेमाची कहाणी आकाशातल्या तार्यांसारखी
अमर आणि अनंत सदैव चमकत राहिलं..

तुझ्यासोबत चालताना मला वेळेची सुद्धा जाणीव नसते
तुझ्या प्रेमाच्या पाऊलखुणा माझ्या जीवनाचा मार्गदर्शक बनते..

दोघांकडून नात जपण्यासाठी दिलेलं प्रेम, विश्वास,एकमेकांचा आदर,
आणि काळजी नातं शेवटपर्यंत घट्ट जोडून ठेवते…

Short Romantic Love Quotes Marathi For Him

एखादी रात्र मोठी असावी तू सोबत असताना…

जिथे तू असेल
तिथेच मी असेल
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल..

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Short Romantic Love Quotes Marathi Text

Text स्वरूपात वाचायला सोपे आणि शेअर करता येतील असे Short Romantic Love Quotes Marathi Text. तुमच्या प्रेमभावना ह्या Quotes मधून स्पष्टपणे व्यक्त करा.

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला … त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद.

तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो…
तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो…

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

Short Romantic Love Quotes Marathi Text-हृदयाला भिडणारी छोटी प्रेम शायरी मराठी भाषेत.
Short Romantic Love Quotes Marathi Text

तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,
इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल.

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

तुझ्याविना प्रेमाची कल्पनाच असह्य झाली
प्रेमाला काय महत्व? हे तू मज शिकविले,
प्रेम म्हणजे तू … तू म्हणजे आयुष्य.
आयुष्यात प्रेमाचा अर्थ समजावला तुन
तुझ्या प्रेमाची आता इतकी सवय झाली
कि तुझ्याशिवाय प्रेमाची कल्पनाच असह्य झाली.

Short Romantic Love Quotes Marathi Text-प्रेमाच्या भावना व्यक्त करणारी रोमँटिक शायरी मराठीत.
Short Romantic Love Quotes Marathi Text

सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक
करत जा आरशात पाहण्याऐवजी
तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.

खुप मस्त आहे आमची
जोडी किती पण वाद
झाले तरी शेवटी एकत्र
येतोच आम्ही…

Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend

गर्लफ्रेंडसाठी छोटे पण मनाला भिडणारे Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend येथे पाहायला मिळतील.

खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.

Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend-गर्लफ्रेंडसाठी मराठीत रोमँटिक भावना व्यक्त करणारी शायरी.
Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.

खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.

जगासाठी तू एक असशील,
माझ्यासाठी तूच जग आहेस
तुझ्यावर प्रेम करणारे खूप असतील,
पण माझं पाहिलं आणि शेवटच प्रेम तूच आहेस..

Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend-गर्लफ्रेंडसाठी मराठीत प्रेमाची गोडी वाढवणारी सुंदर शायरी.
Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend

तुझं फक्त जवळ असणंही पुरेसं असत मला खुलायला..

तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात.

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Navra Bayko Love Quotes Marathi

नवरा-बायकोच्या नात्याला अधिक गोड करण्यासाठी खास प्रेमळ Navra Bayko Love Quotes Marathi. ह्या Quotes मधून तुमच्या नात्यात हास्य, प्रेम आणि आपुलकी निर्माण करा.

मला कधीच तुझ्याकडून प्रेम आणि आदर याव्यतिरिक्त
कोणत्याही अपेक्षा नाहीत.
हेदेखील मी कधीच मागत नाही आणि
तुझ्याकडून नेहमीच भरभरून मिळतं.

आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ अशीच राहू दे

कितीही संकटं आली तरीही
तुझी साथ असेल तर मी
कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे

Navra Bayko Love Quotes Marathi-नवराबायको प्रेम शायरी, मराठी भाषेत प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे सुंदर विचार.
Navra Bayko Love Quotes Marathi

आयुष्यात काही जण आपल्यासाठी खूप स्पेशल असतात.
माझ्यासाठी माझ्या आयुष्यात तुझ्याइतकं स्पेशल कोणीच नाहीये

तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट पर्यंत
तुझ्यासोबत जगायचं आहे

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे

Navra Bayko Love Quotes Marathi-नवराबायको प्रेम शायरी, मराठीत प्रेमाच्या गोड आठवणींना उजाळा देणारे वाक्य.
Navra Bayko Love Quotes Marathi

तुला पाहिलं की असं काहीसं होतं,
की माझं मन वेड्यासारखं तुझ्यामध्ये गुंततं

मला तुझ्याकडून तुझ्या आनंदाशिवाय काहीच नको.
कारण तू आनंदी राहिलास तर आम्ही सगळेच आनंदी राहू

Feeling Love Quotes

हृदयातून उमटलेल्या प्रेमाच्या भावना शब्दांत मांडणारे Feeling Love Quotes येथे पाहायला मिळतील. हे Quotes तुमच्या प्रिय व्यक्तीस नक्कीच शेअर करा.

नाव असावे माझे फक्त तुझ्या ओठांवर
प्रेम दिसावे माझे तुझ्या कोमल चेहऱ्यावर

तुझ्या प्रेमात मी माझे विसरले
तू जवळ आहे माझ्या असा फक्त भास मनी आहे

आयुष्य माझे अपुरे आहे
तुझ्या विना माझे जगणे व्यर्थ आहे

Feeling Love Quotes-प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे प्रेरणादायक कोट्स, प्रेम आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करतात.
Feeling Love Quotes

तुला पाहता मन माझे वेडे झाले
तुझ्या प्रेमात मन माझे बेभान झाले
तुझ्या आठवणीत मन माझे रमून गेले

तुझे रूसणे तुझे हसणे कळते मला
पण तुला मनवता आले नाही मला..

तुझ्याशिवाय मन माझे एकटे एकटे
कुणास टाउक असे का वाटते..

Feeling Love Quotes-प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे विचार, प्रेम आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करतात.
Feeling Love Quotes

तुला पाहता क्षणी मन माझे तुझ्यावर जळले
तुझ्या चेहऱ्यावरच्या गालावरती नाजुक हसू मला दिसले

तुझ्या मीठीत आनंद भेटतो मला सुखाचा
तुझा प्रेमळ स्पर्श मोहून टाकतो माझ्या मनाला

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Conclusion

प्रेम ही जगातली सर्वात सुंदर भावना आहे. ती भावना व्यक्त करायला महागड्या भेटवस्तूंची गरज नसते, तर हृदयातून निघालेले दोन प्रेमळ शब्दसुद्धा पुरेसे असतात. या पोस्टमध्ये दिलेले Romantic Love Quotes Marathi, हे तुमच्या मनातील भावना तुमच्या जोडीदारापर्यंत पोहोचवण्याचे एक उत्कृष्ट माध्यम आहे. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हि पोस्ट नक्कीच आवडली असेल.

तुम्ही गर्लफ्रेंड साठी Short Romantic Love Quotes Marathi For Girlfriend शोधत असाल, किंवा तुमच्या Husband/Wife साठी खास Quotes, ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला सर्वकाही सापडले असेल. आपल्या नात्यात नवा गोडवा निर्माण करण्यासाठी हे प्रेमविचार योग्य ठरतील.

हा पूर्ण संग्रह किंवा ह्यातली Quotes तुमच्या सोशल मीडियावर नक्की शेअर करा, Instagram वर Caption म्हणून वापरा किंवा WhatsApp Status ठेवून– तुमचं प्रेम व्यक्त करा.

FAQ

१. Romantic Love Quotes Marathi म्हणजे काय?

उत्तर - हे प्रेमाचे मराठीत लिहिलेले Quotes आहेत जे नात्यांमध्ये भावनिक जोड निर्माण करण्यासाठी वापरले जातात.

२. Short Romantic Love Quotes Marathi कोठे वापरू शकतो?

उत्तर - तुम्ही हे Instagram captions, WhatsApp status, Facebook status यामध्ये वापरू शकता.

३. नवऱ्यासाठी Romantic Love Quotes Marathi कसे असावेत?

उत्तर - नवऱ्यासाठी कोट्स हे त्याच्या माणुसकीचा, समजुतीचा आणि तुमच्या प्रेमाचा गौरव करणारे असावेत. यासाठी तुम्ही या पोस्टमधील 'Romantic Love Quotes Marathi For Husband' वापरू शकता.

४. बायकोसाठी Romantic Love Quotes Marathi कसे लिहावेत?

उत्तर - बायकोसाठी कोट्स लिहिताना तिच्या प्रेमळ स्वभावाचा, त्यागाचा आणि सौंदर्याचा उल्लेख करून, तुमच्या प्रेम भावना व्यक्त करा. ह्या प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही Romantic Love Quotes Marathi For Wife आणि Romantic Love Quotes Marathi Text For Wife असे २ विभाग तयार केले आहेत.

५. हे सर्व Quotes मी Download करू शकतो का?

उत्तर - होय, या पोस्टमध्ये बरेच Romantic Love Quotes Marathi Quotes आणि Images देण्यात आले आहेत, जे तुम्ही Copy Paste करू शकता आणि Images डाउनलोड करून वापरू शकता.

प्रेमाचे विविध प्रकारचे स्टेटस संग्रह पाहण्याकरता येथे Click करा ----> प्रेम स्टेटस.

Other Posts

Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!

   Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!    नमस्कार मित्रानो;  आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari .  आजच्या ह्या Marathi Romantic Shayari सोबतच तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend, Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status चे Collections पाहायला मिळतील.   

Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |

   Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |  Best लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Collections | Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे?  | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi |  Lagnachya shubhechha in marathi sms  | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband  |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife | wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |

शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan |

   शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan | नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत " शुभ सकाळ आठवण " चा खास संग्रह.  ज्या मध्ये तुम्हाला शुभ सकाळ आठवण सोबतच शुभ सकाळ आठवण स्टेटस, शुभ सकाळ सुविचार मेसेज अशा प्रकारचे सुंदर सकाळच्या शुभेच्छा संग्रह पाहायला मिळेल.  चला तर मग सुरु करूयात. 

Good Morning Quotes Marathi Love - प्रेमाची गोड सकाळ खास संदेशांसह

प्रेमळ शब्दांनी सजलेले Good Morning Quotes Marathi Love तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात आनंददायी करू शकतात.  सकाळच्या शुभेच्छांमध्ये जर प्रेमाचा स्पर्श असेल, तर त्या नात्याला आणखी गोडवा मिळतो.  यामध्ये तुम्हाला Heart Touching Good Morning Quotes Marathi Love, Love Good Morning Quotes Marathi Love, Good Morning Quotes Marathi Love Shayari,  आणि Relationship Good Morning Quotes Marathi Love असे खास कलेक्शन मिळतील.  तुमच्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा.