Shayari For Love - प्रेमासाठी खास मराठी शायरी. मुख्य सामग्रीवर वगळा

Shayari For Love - प्रेमासाठी खास मराठी शायरी.


Shayari For Love - प्रेमासाठी खास मराठी शायरी.

Shayari For Love - प्रेमासाठी खास मराठी शायरी.

प्रेम हे शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं, पण शायरीच्या माध्यमातून हृदयाची भाषा बोलतात. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास Shayari For Love संग्रह घेऊन आलो आहोत. ह्यातील प्रत्येक शायरी तुमच्या हृदयाला भिडणारी आहे.

Shayari For Love - प्रेमासाठी खास मराठी शायरी.
Shayari For Love - प्रेमासाठी खास मराठी शायरी.

Shayari For Love ह्या संग्रामध्ये Shayari For Love In Marathi, Shayari For Self Love In Marathi, Shayari For My Love In Marathi, Rose Day Shayari For Love In Marathi, Birthday Shayari For Love In Marathi, Good Morning Shayari For Love In Marathi हे विभाग पाहायला मिळतील.

ह्या संग्रहातील शायरी तुमच्या WhatsApp वर शेअर करून आपल्या प्रिय व्यक्तीसोबत तुमच्या भावना व्यक्त करा.

Shayari For Love

प्रेम हे नुसतं मनात ठेवायचं नाही, तर ते व्यक्त करण्याचं असतं आणि त्यासाठी Shayari For Love शायरी सर्वोत्तम माध्यम आहे. इथे तुमच्यासाठी खास तयार केलेल्या प्रेमाच्या शायरी सोबतच इमेजेस आहेत ज्यामध्ये तुमच्या मनातल्या भावना शायरी स्वरूपात मांडल्या आहेत.

माझं प्रेम, माझं आयुष्य,
कसं सांगू तुला ?
माझं सर्व काही तूच आहेस…

Shayari For Love-हृदयाच्या भावना व्यक्त करणारे सुंदर शब्द.

मी तुझा आहे कि नाही
हे माहीत नाही पण,
तु फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…

Shayari For Love-हृदयाच्या भावनांचे सुंदर आणि गोड शब्द.
Shayari For Love

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब चिंब मन न्हालंय माझं.

Shayari For Love-प्रेमाच्या गूढतेला उजाळा देणारे विचार.

कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो..

Shayari For Love-प्रेमाच्या भावना व्यक्त करणारी मराठी शायरी.

Shayari For Love In Marathi

आपल्या मराठी भाषेतून शायरी मार्फत प्रेम व्यक्त करणं हे आणखी भावनिक आणि खास असतं. Shayari For Love In Marathi या भागात तुम्हाला मिळतील प्रेमाचे सुंदर मराठी शायरीसोबतच असलेले इमेजेस तुमच्या भावना व्यक्त करतील.

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…

Shayari For Love In Marathi-प्रेमासाठी मराठीत शायरी, भावना आणि प्रेम व्यक्त करणारे सुंदर शब्द.

आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

Shayari For Love In Marathi-प्रेमावर आधारित मराठी शायरी, मनाला आनंद देणारी आणि प्रेरणादायक.
Shayari For Love In Marathi

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

Shayari For Love In Marathi-प्रेमाच्या गूढतेवर आधारित मराठी शायरी, हृदयाचे भाव व्यक्त करणारी.

Birthday Shayari For Love In Marathi

तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसासाठी एक खास शायरी पाठवायची आहे? मग हे Birthday Shayari For Love In Marathi शायरी तुमच्यासाठीच आहेत; ह्यातील शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तीस पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Birthday Shayari For Love In Marathi-प्रेमासाठी खास वाढदिवस शायरी, मराठीतून दिलेल्या भावना.

तुझी सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Shayari For Love In Marathi-प्रेमाच्या वाढदिवसासाठी मराठीत शायरी, भावना व्यक्त करण्याचा अद्वितीय अनुभव.
Birthday Shayari For Love In Marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Birthday Shayari For Love In Marathi-प्रेमाच्या वाढदिवसासाठी मराठीत शायरी, प्रेमाची गोडी व्यक्त करणारी.

Shayari For Self Love In Marathi

स्वतःवर प्रेम करणं ही खरी सुंदरता आहे. Shayari For Self Love In Marathi या विभागामधून स्वतःच्या आत्मविश्वासाला आणखी मजबूत करा.

माणसाने समोर बघायचं की मागे,
यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं.

Shayari For Self Love In Marathi-आत्मप्रेमासाठी मराठीत शायरी, सकारात्मकता आणि आत्मसन्मान यावर लक्ष केंद्रित करणारी.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल
तर जगाचा विचार करणे सोडून द्या.

Shayari For Self Love In Marathi-आत्मप्रेमावर आधारित मराठी शायरी, मनाच्या शांततेसाठी प्रेरणादायक विचारांची मांडणी.
Shayari For Self Love In Marathi

आपली सावली निर्माण करायची असेल
तर ऊन झेलण्याची तयारी लागते.

Shayari For Self Love In Marathi-आत्मप्रेमाची प्रेरणादायक शायरी मराठीत, आत्मसन्मान आणि प्रेमाची गोडी व्यक्त करणारी.

Shayari For My Love In Marathi

तुमचं प्रेम खास आहे आणि त्यासाठीची शायरीसुद्धा तितकीच खास असावी. Shayari For My Love In Marathi विभागात मनातले भाव व्यक्त करणाऱ्या शायरी आहेत.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल
रात्रभर नाही
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

Shayari For My Love In Marathi- प्रेमासाठी मराठीत शायरी, भावना आणि प्रेम व्यक्त करणारे सुंदर शब्द.

प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.

Shayari For My Love In Marathi-प्रेमाच्या भावना व्यक्त करणारी मराठी शायरी, हृदयाला भिडणारी.
Shayari For My Love In Marathi

प्रेम हे वार्‍यासारखे आहे,
तुम्ही ते पाहू शकत नाही,
परंतु तुम्ही ते अनुभवू शकता.

Shayari For My Love In Marathi-मराठीत प्रेमासाठी शायरी, प्रेमाच्या गोड आठवणींना उजाळा देणारी.

Rose Day Shayari For Love In Marathi

Rose Day म्हणजे प्रेमाच्या सुरुवातीचा सुंदर क्षण. या Rose Day Shayari For Love In Marathi शायरीद्वारे प्रेमाची गुलाबी भावना व्यक्त करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून तुमच्या भावना व्यक्त करा.

वेळ लागला तरी चालेल,
पण वाट तुझीच पाहीन,
तू विसरली तरी चालेल,
पण मी नेहमी तुझाच राहीन.
तुझाच एक प्रेम वेडा !

Rose Day Shayari For Love In Marathi-प्रेम व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग.

तू सोबत असतांना तुझे
बोलणे ऐकायला आवडते..
तू सोबत नसतांना तुझे
बोलणे आठवायला आवडते.

Rose Day Shayari For Love In Marathi-प्रेमासाठी मराठीत शायरीचे सुंदर उदाहरण.
Rose Day Shayari For Love In Marathi

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

Rose Day Shayari For Love In Marathi-प्रेमासाठी मराठीत शायरी, भावनांची सुंदर अभिव्यक्ती.

Good Morning Shayari For Love In Marathi

सकाळची पहिली गोष्ट जर तुझी आठवण असेल, तर दिवस सुंदरच असतो! ह्या प्रेमळ Good Morning Shayari For Love In Marathi शायरीने तुमच्या दिवसाची सुरुवात खास करा.

फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि
प्रेम करायला जन्माला यावं लागतं..
Good Morning

Good Morning Shayari For Love In Marathi-प्रेमातल्या भावना व्यक्त करणाऱ्या मराठी शुभ सकाळ शायरी.

आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी
व्यक्ती भेटायला नशीबच लागत… ,
नाहीतर फक्त “प्रेम” करणारे ढिगाने पडलेत…
Good Morning

Good Morning Shayari For Love In Marathi-प्रेमाच्या भावनांना उजाळा देणाऱ्या मराठी शुभ सकाळ शायरी.
Good Morning Shayari For Love In Marathi

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.
Good Morning

Good Morning Shayari For Love In Marathi-प्रेमासाठी मराठीतल्या शुभ सकाळच्या शायरीचे सुंदर उदाहरण.

तुझं नाव घेताच काळजाचा ठोका चुकतो,
तू समोर आलीस की मन भान हरवतं,
प्रत्येक वेळेस तुला बघताना वाटतं
हे प्रेम फक्त वाढतंय, क्षणोक्षणी, श्वासोश्वासी.


Conclusion

मित्रांनो, Shayari For Love संग्रहात Love Shayari पाहिलीत. आशा आहे तुम्हाला त्या नक्कीच आवडल्या असतील. तसेच आम्ही विविध प्रकारचे विभाग खास तुमच्यासाठी तयार केले. तुम्हाला हा संग्रह कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा. तसेच ह्या संग्रहातील Images तुमच्या प्रिय व्यक्तीस WhatsApp ला पाठवून तुमचं प्रेम व्यक्त करा.


Welcome to Marathi Wishes. Here you will find motivational quotes, 
      good morning wishes, festival wishes, status images, and positive thoughts 
      in Marathi language.

About Author

नमस्कार, मी ईश्वर कदम. 'Marathi Wishes' मध्ये आपले स्वागत आहे. येथे तुम्हाला मराठी भाषेत प्रेरणादायी सुविचार, शुभ सकाळ संदेश, सणांच्या शुभेच्छा, स्टेटस इमेजेस, प्रेमाचे स्टेटस आणि सकारात्मक विचार असे विविध प्रकारचे स्टेटस पाहायला मिळतील. अर्थपूर्ण मजकूर आणि सुंदर डिझाइन्सच्या माध्यमातून प्रेम, सकारात्मकता, प्रेरणा आणि भावनिक जिव्हाळा सर्वत्र पसरवणे हेच आमचे ध्येय आहे. अधिक माहितीसाठी आजच आम्हाला फॉलो करा.

Other Posts

Romantic Good Morning Marathi Love - तुमचं प्रेम व्यक्त करणारे संदेश

Romantic Good Morning Marathi Love - तुमचं प्रेम व्यक्त करणारे संदेश प्रेमाचा प्रत्येक क्षण हा खूप खास असतो, मग तो सकाळचा सुरुवातीचा क्षण का असेना! Romantic Good Morning Marathi Love च्या माध्यमातून तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. 

Good Morning Quotes Marathi Love - तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी प्रेमळ Good Morning शुभेच्छा.

Good Morning Quotes Marathi Love - तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी प्रेमळ Good Morning शुभेच्छा. Good Morning Quotes Marathi Love - तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी प्रेमळ Good Morning शुभेच्छा. प्रेम आणि सकाळ यांचं नातं खूप खास असतं, कारण दिवसाची सुरुवात प्रेमळ शब्दांनी झाली की मन दिवसभर आनंदी राहतं. ह्या आनंददायी वातावरणात जर आपल्या आवडत्या व्यक्तीकडून प्रेमळ संदेश मिळाला तर संपूर्ण दिवस आनंदी व उत्साही बनतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Good Morning Quotes Marathi Love संग्रह. ह्या संग्रहामध्ये तुम्हाला सकाळच्या प्रेमळ शुभेच्छा पाहायला मिळतील. ह्या शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून सकाळची सुरुवात आनंदी करू शकता. Good Morning Quotes Marathi Love - तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी प्रेमळ Good Morning शुभेच्छा. आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोकं WhatsApp, Instagram आणि Facebook द्वारे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. सकाळी सकाळी आपल्या प्रिय व्यक्तीला एक छोटासा प्रेमसंदेश पाठवणे ही एक सु...

Lagnachya Shubhechha In Marathi - लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Lagnachya Shubhechha In Marathi - पाठवा नवदांपत्याला लग्नाच्या शुभेच्छा. Lagnachya Shubhechha In Marathi - पाठवा नवदांपत्याला लग्नाच्या शुभेच्छा. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत सुंदर आणि खास क्षण असतो. दोन व्यक्तींच्या आयुष्याला एकत्र आणणारा, प्रेम, विश्वास आणि नव्या जबाबदारीचा एक नवीन प्रवास सुरू करणारा हा दिवस प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असतो. अशा या खास प्रसंगी आपल्या प्रिय व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Lagnachya Shubhechha In Marathi संग्रह. ह्या संग्रहातून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना त्यांच्या लग्नाच्या दिवशी हृदयस्पर्शी शुभेच्छा देऊ शकता. Lagnachya Shubhechha In Marathi - पाठवा नवदांपत्याला लग्नाच्या शुभेच्छा. पूर्वी लोक प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत असत, पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि कामाच्या समस्यांमुळे कित्येक अशी लोक आहेत ज्यांना अशा मंगल प्रसंगी आपली उपस्थिती दाखवता येत नाही. अशा सर्व लोकांसाठी भावनिक आणि अर्थपूर...

Marriage Wishes Marathi - लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश.

Marriage Wishes Marathi - लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश. Marriage Wishes Marathi - लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश. Best लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Collections | Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे? | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi | Lagnachya shubhechha in marathi sms | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife | wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |Marriage Wishes Marathi| Marriage Wishes In Marathi For Best Friend| लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend| लग्नासाठी शुभेच्छा| वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा| तुम्हा दोघांचे वैवाहिक जी...