WhatsApp Status - तुमच्यासाठी खास मराठी स्टेटस कलेक्शन.
आजच्या डिजिटल युगात WhatsApp Status हे फक्त शब्दांपुरतं मर्यादित नसून, आपल्या भावना, विचार, प्रेम, दुःख आणि प्रेरणा व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम बनलं आहे. कोणत्याही दिवसाची सुरुवात असो, आपल्या जवळच्या खास व्यक्तीसोबत भावना व्यक्त करायच्या असोत किंवा आपल्या मनाच्या भावनांची वाट मोकळी करून द्यायची असेल तर त्यासाठी एक अर्थपूर्ण स्टेटस आपल्या मनाची सध्याची स्थिती लोकांपर्यंत पोहोचवतो.
मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील WhatsApp Status सोबतच WhatsApp Status Marathi Quotes जे तुमच्या जीवनातील प्रत्येक भावनांना व्यक्त करतील. प्रेमभावना व्यक्त करताना WhatsApp Status Marathi Love, दुःखी मन व्यक्त करताना WhatsApp Status Marathi Sad, तर मुलींसाठी खास, WhatsApp Status Marathi For Girl असे वेगवेगळे विभाग आम्ही तयार केले आहेत.
तसेच तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही WhatsApp Status Marathi Motivational विभाग तयार केला आहे, जो तुम्हाला प्रत्येक दिवसासाठी प्रेरणा देईल. इथे प्रत्येक स्टेटस हे विचारपूर्वक निवडलेलं आहे जे तुमच्या WhatsApp वर तुमची ओळख विशेष बनवेल.
जर तुम्ही शोधत असाल असे स्टेटस जे मनाला भिडतात, लोकांचं लक्ष वेधतात, तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे.चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या विशेष लेखाला.
WhatsApp Status
येथे तुम्हाला पाहायला मिळतील मनाला भिडणारे आकर्षक WhatsApp Status जे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
तू जेव्हा माझ्यासोबत असतेस,
मला जीवनाचा खरा अर्थ कळतो.
काळाच्या ओघात कळलेच नाही
आयुष्य कसे कुठे बदलले
तू भेटलीस आणि पुन्हा जगावेसे वाटले
जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं
तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत
असं समजून जा.
कोणावरही एवढंच रागवा की,
त्यांना तुमची कमी जाणवेल.
पण इतकाही राग नका करू की,
ते तुम्हाला विसरून जगणं शिकतील.

नातं हे मनापासून असलं पाहिजे,
फक्त शब्दाचं नाही….
रूसवा शब्दात असायला हवा
मनात नाही.
तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका,
जो येतो आणि जातो.
तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं
जे सदैव तुमच्यासोबत असेल.
नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते.
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली,
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
WhatsApp Status Marathi Quotes
मराठी सुविचारांनी भरलेले WhatsApp Status Marathi Quotes तुमच्या मनातील विचारांना व्यक्त करतील.
कोणतंही नातं तोडण्याआधी
स्वतःला एकदा नक्की विचारा की,
आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?
खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे
कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात
तर मग एकटेच राहाल.
कोणतंही नातं बनवणं अगदी मातीवर लिहीता येईल इतंक सोपं आहे
पण निभावणं अगदी पाण्यावर पाणी लिहीण्याइतकं कठीण आहे.
तुमचा ईगो दाखवून नातं तोडण्यापेक्षा
माफी मागून नातं निभावणं चांगलं आहे.

काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात,
दोघांमध्ये एवढाच फरक असतो की,
काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने.
जीवनात नातं असणं आवश्यक आहे.
पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका.
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.
उद्याचं काम आज करा,
आणि आजचं काम आत्ताच करा.

अशा माणसाला कधीच गमावू नका,
ज्याच्या मनात तुमच्याविषयी,
आदर, काळजी आणि प्रेम असेल.
दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.
WhatsApp Status Marathi Sad
भावना दुखाच्या असो किंवा विरहाच्या, येथे आहेत WhatsApp Status Marathi Sad विभाग जिथे तुमच्या मनस्थितीला व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे स्टेटस पाहायला मिळतील.
पहिलं प्रेम नेहमी दुःख देत
कारण त्याला शिकवायचं असतं की
प्रत्येक आवडणारी गोष्ट
आपली कधीच होत नसते.
जगजाहीर आहे मित्रांनो आपण
त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही
जिच्यासाठी आपण खूप वेळा
रडलेले असतो.
एकेकाळी जी व्यक्ती आपल्याला
खूप प्रेम असल्याचे सांगते तीच
व्यक्ती काही काळानंतर आपलं मन
दुखावून दूर निघून जाते
आयुष्यात चुकूनही एक चूक करू नका
चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका
कारण अशा चुकीमुळे झालेल्या जखमा
ना दाखवता येतात ना लपवता येतात

कोणाचीही सवय लावून घेताना
हजार वेळा विचार करा कारण
एखाद्या व्यक्तीची सवय
नशेपेक्षाही भयानक असते
जर निभावण्याची इच्छा दोन्हींकडून असेल तर
कोणतंही नातं अपयशी होणार नाही.
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता,
प्रेमाच्या विरहात माझ्या मनात मात्र तो सतत हेलकावत होता.
माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखाचा हिशोब
अगदी रास्त होता कारण
होरपळलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता.

आत्मविश्वाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच राहत नाही
जीवनात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक वेळ आणि दुसरे प्रेम…
पण वेळ कोणाचीही नसते आणि प्रेम सर्वांना मिळेलच असं नाही.
WhatsApp Status Marathi For Girl
मुलींसाठी खास, स्टायलिश आणि attitude ने भरलेले WhatsApp Status Marathi For Girl स्टेटस जे तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता.
नाद करायला पोरी काही साध्या नाहीत,
चुकीचे नादी लागाल तर तुम्हाला चंद्र- सूर्य दाखवल्या खेरीज राहणार नाही
मुलगी म्हणून आम्हाला समजू नका साधे
इंगा दाखवल्यावर कळेल आम्ही आहे नेमके कसे
बदला घ्यायचा शौक काही आपल्याला नाही,
पण ज्यांची स्वत:ची लायकी नाही असे लोक सुद्धा नडायला येतात,
त्यांना मराठी मुली काही सोडत नाहीत.
आपल्या समोर हद्दीत राहायचं नाहीतर
रद्दीच्या भावात कधी विकेन तुम्हालाही कळणार नाही

मराठी मुलगी साधी भोळी दिसते,
पण प्रत्यक्षात ती एक सळसळती तलवार असते
मी परवण्यासाठी आधी तुला दिलदार व्हावे लागेल,
कारण मी खूप महाग आहे
मराठी मुलगी साधी नाही ती एक रुबाब आहे
मराठी मुलगी साधीसुधी नाही तर सळसळत्या तलवारीची पाती आहे

मराठी मुलींच्या नादी लागू नका,
कारण त्या तुम्हाला झेपणार नाही
कमेंट करुन मुलींना काहीही म्हणणाऱ्यांना
मुलींना समोर येऊन कमेंट करण्याची हिंमत नसते
WhatsApp Status Marathi Motivational
प्रत्येक दिवसासाठी प्रेरणा देणारे WhatsApp Status Marathi Motivational स्टेटस तुमच्या आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा भरतील.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते
प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर
नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर
दुसऱ्यांनाही आनंद द्या.
इच्छा दांडगी असली की
मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की,
ते काम आवडीने करा.
जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत,
ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा,
की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे
माणसाने समोर बघायचं की मागे,
यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु. काळे

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर
जगाचा विचार करणे सोडून द्या
हिंमत एव्हढी ठेवा की,
तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल
WhatsApp Status Marathi Love
प्रेमाच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी WhatsApp Status Marathi Love हा विभाग तयार केला आहे; ज्यामध्ये तुम्हाला रोमँटिक, भावुक आणि हृदयाला भिडणारे स्टेटस पाहायला मिळतील.
तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात.
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे.
कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस.
प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.

रागवणार आणि मनवणार,
भांडणार आणि सतवणार,
पण कधीच सोडून जाणार नाही…!
भांडण करूनही जी व्यक्ती तुम्हाला
मनवण्याची क्षमता ठेवते,
तीच व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा
जास्त प्रेम करते..!
आयुष्यभर हसवेन तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस,
काळजी घेईन तुझी
पण मला कधी सोडून जाऊ नकोस.
वेळ लागला तरी चालेल,
पण वाट तुझीच पाहीन,
तू विसरली तरी चालेल,
पण मी नेहमी तुझाच राहीन.
तुझाच एक प्रेम वेडा !

तू सोबत असतांना तुझे
बोलणे ऐकायला आवडते..
तू सोबत नसतांना तुझे
बोलणे आठवायला आवडते.
वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही.
Conclusion
WhatsApp Status ही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आजच्या काळाची गरज बनली आहे, जी आपल्या भावना, विचार जगासमोर सहज आणि प्रभावीपणे मांडते. या लेखात दिलेले WhatsApp Status Marathi Quotes, प्रेमळ Love Status, भावनिक WhatsApp Status Marathi Sad स्टेटस, मुलींसाठी खास WhatsApp Status Marathi For Girl स्टेटस, आणि प्रेरणादायक Motivational Status हे प्रत्येकासाठी उपयुक्त ठरतील.
ह्या संग्रहातील स्टेटस तुमच्या WhatsApp ला नक्की अपलोड करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत भावना व्यक्त करा.
FAQ
१. मला भावनिक WhatsApp Status मराठीत कुठे मिळतील?
उत्तर - या लेखात तुम्हाला खास WhatsApp Status Marathi Quotes आणि भावनांशी संबंधित Quotes सहज मिळतील.२. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही खास WhatsApp Status आहेत का?
उत्तर - होय, येथे दिलेले WhatsApp Status Marathi Love हे तुमच्या प्रेमाला सुंदरपणे व्यक्त करतात.३. मी हे स्टेटस WhatsApp वर कसे शेअर करू शकतो?
उत्तर - दिलेले स्टेटस कॉपी करा आणि WhatsApp वर Status किंवा Message म्हणून शेअर करा. ह्या संग्रहात Images दिलेले आहेत, जे सहजपणे डाउनलोड करून वापरू शकता.४. मुलींसाठी खास स्टेटस कोणते आहेत?
उत्तर - WhatsApp Status Marathi For Girl हे खास मुलींसाठी डिझाइन केलेले आहेत जे त्यांच्या भावनांना योग्य शब्दात मांडतात.५. हे सर्व स्टेटस कोणासाठी उपयुक्त आहेत?
उत्तर - विद्यार्थी, प्रेमी, मैत्रिण, मित्र, कुटुंबीय सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस येथे दिले आहेत.