Emotional Quotes In Marathi - भावनिक मराठी कोट्स.
जीवन म्हणजे फक्त हसू, आनंद आणि यशाची वाटचाल नाही, तर त्यात सुख-दु:ख, वेदना, तडफड आणि भावनिक क्षणांचाही मोठा वाटा आहे. कधी कधी एखाद्या छोट्या गोष्टीवर मन भरून येतं, तर कधी कधी आयुष्यात असे काही प्रसंग घडतात तेव्हा डोळ्यांतून पाणी आपोआप वाहू लागतं. अशा वेळी आपल्या मनाची जी अवस्था असते ती सहजपणे व्यक्त करता येत नाही. ह्याच भावनेच्या आधारावर आज आम्ही Emotional Quotes In Marathi हा संग्रह तयार केला आहे; ज्यामध्ये तुम्हाला भावनिक मराठी कोट्स पाहायला मिळतील, ज्यामधून तुम्ही तुमच्या मनातली भावना प्रभावी पद्धतीने व्यक्त करू शकता. तसेच तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत अथवा तुमच्या खास मित्र-मैत्रिणीसोबत तुमच्या मनाची व्यथा व्यक्त करू शकता.

मित्रांनो, जेव्हा आपण प्रेम, मैत्री, नातं, विरह किंवा कृतज्ञता यांसारख्या भावना व्यक्त करतो, तेव्हा ते आपल्या व्यक्तीपर्यंत सोप्प्या भाषेत पोहचवण्यासाठी भावनिक कोट्स आधार बनतात. Emotional Quotes In Marathi संग्रहातील हे कोट्स तुमच्या मनातल्या भावना अशा पद्धतीने मांडतील की ज्यांना आपण बोलून दाखवू शकत नाही, पण ते सोप्प्या भाषेत भावनिक कोट्स मधून व्यक्त करू शकतो.
आजच्या धावपळीच्या दुनियेत प्रत्येकालाच कुठे ना कुठे थोडासा भावनिक आधार हवा असतो. आजच्या सोशल मीडियाच्या काळात ह्या माध्यमातून लोक आपल्या मनातील गोष्टी, सुख-दुःखाची भावना आपल्या लोकांसोबत शेअर करतात. ज्या भावना आपण व्यक्त करू शकत नाही, त्या भावना ह्या भावनिक कोट्स द्वारे आपल्या लोकांपर्यंत सहज पोहचवू शकतो.
म्हणूनच या लेखात आम्ही खास तुमच्यासाठी Emotional Quotes In Marathi घेऊन आलो आहोत. हे भावनिक मराठी कोट्स तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींशी जवळीक साधायला मदत करतील, मनाला शांती देतील आणि तुमच्या मनातल्या दुःखद भावना व्यक्त करण्यासाठी मदत करतील.
चला तर मग, आपल्या मनातल्या भावना आपल्या व्यक्तीसोबत व्यक्त करूयात.
Emotional Quotes In Marathi
मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात त्या खूप त्रासदायक किंवा सहन होण्याच्या पलीकडच्या असतात. त्यावेळी मनाची जी अवस्था असते ती व्यक्त करणं हे खूप अवघड होऊन जाते. Emotional Quotes In Marathi हा विभाग तुम्हाला तुमच्या मनाची अवस्था व्यक्त करण्यासाठी मदत करेल. ह्यातील भावनिक कोट्स तुमची मनातली भावना सोप्प्या पद्धतीने व्यक्त करेल.
Emotional Quotes In Marathi
मित्रांनो, आपले आयुष्य हे विविध नात्यांनी जोडलेलं असते. कधी आनंद असतो तर कधी दुःख. जेव्हा एखादी दुःखद गोष्ट आपल्या आयुष्यात घडते तेव्हा ती व्यक्त करणं हे अवघड होऊन जाते. हि भावना व्यक्त करण्यासाठीच Emotional Quotes In Marathi हा विभाग तयार केला आहे; जो तुमची भावना व्यक्त करण्यास मदत करेल.
Conclusion
मित्रानो, आयुष्यात सुख-दुःख येतंच असतात. जिथे सुख आहे तिथे दुःख आहेच. जेव्हा एखाद्यावेळी आपले मन दुखावले जाते तेव्हा त्या मनातल्या दुःखद भावना सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. अशा दुःखद भावना आपल्या व्यक्तीसोबत शेअर करण्यासाठी Emotional Quotes In Marathi हा संग्रह तयार केला. ह्या संग्रहात तुमच्या मनातल्या दुःखद भावना भावनिक मराठी कोट्स च्या माध्यमातून तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत सोशल मीडियाच्या आधारे किंवा WhatsApp Status, Facebook च्या माध्य्मातून तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता.
'हसण्यामागे दडलेली उदासी,
कोणालाच कळत
नाही.'

'मन मोडून गेलेली माणसं,
पुन्हा कधीच तशी जोडली जात नाहीत.'

'आयुष्यात एकटेपणा वाटतो,
पण कोणाला सांगू शकत नाही.'

'जेव्हा आपलं कोणीच नसतं,
तेव्हा स्वतःच
स्वतःला सावरत
राहावं लागतं.'

'काही नाती फक्त आठवणी बनून राहतात,
पण त्यांच्या वेदना कायम सोबत राहतात.'

'प्रेम एक वेदना आहे,
जी आयुष्यभर सोबत राहते.'

'माझं दु:ख तुला
कधीच कळणार नाही, कारण तू
माझ्यापासून खूप दूर आहेस.'

'काही दु:ख शब्दात व्यक्त करता येत
नाहीत, ती फक्त अनुभवावी लागतात.'

'तुझ्याशिवाय आयुष्य म्हणजे,
पाण्याशिवाय मासा तडफडल्यासारखं
आहे.'

'मी तुझ्यावर प्रेम केलं, पण
तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस.'

'मी आजही
तुझ्या आठवणीत जगतोय.'

'मी खूप एकटा आहे,
पण कोणाला सांगू शकत नाही.'

'माझं हृदय तुटलं आहे, आणि
आता त्याला
जोडायची इच्छा नाही.'

'शांत बसलेलो असतो, कारण
आता कोणाला
काही सांगायची इच्छा नाही.'

'कोणीतरी सोडून गेलं, आणि
आयुष्य बदलून गेलं.'

'ज्या क्षणाची वाट पाहिली,
तो क्षण कधीच
आला नाही.'

'मी आता
कोणावरही
विश्वास ठेवत नाही.'

'मी दुःखी आहे,
कारण
माझ्या नशिबात प्रेम नाही.'

'प्रेम म्हणजे
कधीच न मिळणाऱ्या व्यक्तीची,
शांतपणे वाट पाहणं.'

'आपल्या नशिबात प्रेम नाही, हे सत्य स्वीकारायला
खूप वेळ लागला.'

'तो निघून गेला
आणि जग थांबलं,
पण आयुष्य रोज
पुढे सरकत राहिलं.'

'काही जखमा अशा असतात,
ज्या कधीच भरत नाहीत.'

'आयुष्यात कधीकधी आपण अशा परिस्थितीत अडकतो,
जिथून बाहेर निघणं अशक्य वाटतं.'

'माझं प्रेम खरं होतं,
पण तुझं प्रेम
एक नाटक होतं.'

'माझं प्रेम
एक अधुरं स्वप्न बनून राहिलं.'
