Funny Quotes For Friends Birthday In Marathi - दोस्तासाठी धमाल शुभेच्छा.
वाढदिवस हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर केक, कॅन्डल्स, भेटवस्तू आणि आपल्या आजूबाजूस मित्र-कुटुंबाचा गोंगाटाच्या चाहुलीचे चित्र उभं राहते. पण जेव्हा हा खास दिवस तुमच्या जिवलग मित्राचा असेल, तेव्हा त्याला एक साधं Happy Birthday म्हणणे थोडं फीकं वाटू लागतं, होय ना? अशा वेळी तुमच्या शुभेच्छांमध्ये थोडी मस्ती आणि खोलवर असलेल्या मैत्रीची ओळख पटकन दिसावी अशी अपेक्षा असते. तीच भावना एका परफेक्ट Funny Quotes मध्ये बंदिस्त करून तुमच्या मित्राला जोरजोरात हसवण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे थोडं हटके शुभेच्छा.म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Funny Quotes For Friends Birthday In Marathi संग्रह.

ह्या संग्रहामध्ये तुम्हाला मित्राच्या वाढदिवशी त्याला हटके शुभेच्छा द्या आणि त्याचा हा वाढदिवस स्पेशल बनवा.
Funny Quotes For Friends Birthday In Marathi
Funny Quotes For Friends Birthday In Marathi या विभागात तुम्हाला पाहायला मिळतील असे भन्नाट, गमतीदार Marathi Birthday Quotes जे तुमच्या मित्राच्या मनाला भिडतील आणि त्याला हसवतील सुद्धा.
Funny Quotes For Friends Birthday In Marathi
Funny Quotes For Friends Birthday In Marathi या विभागात तुम्हाला असे Quotes पाहायला मिळतील जे मित्राच्या वाढदिवसाला एकदम मजेदार बनवतील आणि सोबतच हे Funny Quotes तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर हास्य सुद्धा आणेल.
Conclusion
मित्रांनो, Funny Quotes For Friends Birthday In Marathi ह्या संग्रहातील विनोदी शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. ह्या विनोदी शुभेच्छा तुमच्या लाडक्या मित्राला पाठवून त्याला वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा द्या. जेणेकरून तुमच्या मित्राला त्याच्या वाढदिवशी तुमच्या विनोदी शुभेच्छांनी त्याच्या चेहऱ्यावर हास्य येईल.
FAQ
Q1: मी माझ्या Female Friend साठीही हे Quotes वापरू शकतो का?
Ans:होय, हे Quotes मित्र किंवा मैत्रिणी दोघांसाठीही वापरता येतात.
Q2: हे Quotes स्वतःच्या शब्दात बदलू शकतो का?
Ans:>होय, तुम्ही हे Quotes तुमच्या मित्राच्या Personality नुसार Customize करू शकता; त्यामुळे ते अजून मजेदार वाटतील.
Q3: हे कोट्स वापरताना काही खास गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत का?
Ans:होय. नेहमी हे लक्षात ठेवा की कोट्सचा हेतू मित्राला चिडवणे नसून, त्याला हसवणे आणि आनंदी करणे आहे. त्यामुळे, तुमच्या मित्राचा सेन्स ऑफ ह्यूमर लक्षात घेऊनच कोट निवडा. ज्या मित्राला थेट बोलणे आवडते, त्याला थेट कोट्स द्या, पण जो संवेदनशील असेल त्यासाठी हलके फुलके असलेले कोट्स निवडा.
Q4: Funny Quotes For Friends Birthday In Marathi कोट्स कुठे वापरू शकतो?
Ans:तुम्ही हे कोट्स WhatsApp Status, Facebook, Instagram मध्ये शेअर करू शकता.
'तुझ्या वयाचा केक करताना
बेकरीवाल्यालाच दम लागतो!
Happy Birthday!'

'तुझ्यासारख्या मित्रासाठी गिफ्ट शोधणं म्हणजे
Mission Impossible आहे.
Happy Birthday!'

'आजचा दिवस
फक्त तुझा आहे,
म्हणून उधार नको,
पार्टीचा खर्च तुझ्या खिशातून!
Happy Birthday!'

'तुझ्या वयाचं गुपित
मी कोणालाच सांगणार नाही...
शपथ!
Happy Birthday!'

'वय वाढतंय पण
तुझा बुद्धीचा मीटर अजूनही तसाच आहे!
Happy Birthday!'

'आज वाटतंय की तुझं बालपण अजून संपलेलं नाही!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday!'

'लवकर शहाणा हो,
पण मजा करणं सोडू नकोस.
Happy Birthday!'

'आम्ही तुला गिफ्ट देणार होतो,
पण तुझी मैत्रीच आमच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे.
Happy Birthday!'

'आजच्या दिवशी तू फक्त हस,
बाकीचे काम मी पार्टी मागून घेईन.
Happy Birthday!'

'एवढं वय झालं,
तरी अजून लग्न नाही!
लवकर वरात घेऊन ये!
Happy Birthday!'

'मित्रा,
तू आमच्या आयुष्यातला
फुकटचा वाय-फाय आहेस.
Happy Birthday!'

'तुझ्या बुद्धीची वाढ थांबली असली तरी,
तुझा वाढदिवस थांबू नये!
Happy Birthday!'

'गिफ्ट काय देऊ?
तू वेड्यासारखा आहेस, आणि
वेड्याला काय द्यायचं?
Happy Birthday!'

'हसू आणि धमाल करत राहूया,
आणि पार्टी कधी देतोय ते सांग !
Happy Birthday!'

'तुझ्या वयानुसार आता कँडल्स कमी
आणि केक मोठा हवा!
Happy Birthday!'
